प्रशासनाने दुबार मतदार नोंदीची तातडीने पडताळणी करावी
प्रशासनाने दुबार मतदार नोंदीची तातडीने पडताळणी करावी शिवसेना महायुतीची प्रांताधिकार्यांकडे मागणी संगमनेर | प्रतिनिधी — संगमनेर नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुक दरम्यान शहरातील अनेक प्रभागांमध्ये काही मतदारांची नावे दुबार नोंद…
