जनसुरक्षा विधेयका विरोधात डाव्या लोकशाही आघाडीचे जोरदार निदर्शन आंदोलन…
जनसुरक्षा विधेयका विरोधात डाव्या लोकशाही आघाडीचे जोरदार निदर्शन आंदोलन… विधेयक रद्द करण्याची मागणी संगमनेर प्रतिनिधी दिनांक 22 महाराष्ट सरकारने महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या नावाने सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न…
