समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा भारतीय डाक विभाग !
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा भारतीय डाक विभाग ! जागतिक टपाल दिन विशेष अमोल गवांदे, संगमनेर ९ ऑक्टोबर, जागतिक टपाल दिन… टोकियोत १९६९ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसच्या संमेलनात…
