महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच !
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच ! अमरावतीमध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या – १५२ दिवसांत १४३ आत्महत्या प्रतिनिधी — महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नसून आत्महत्या करण्याचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. विदर्भातील…
