आर्थिक संकटातही महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना २५ हजार कोटींची मदत – महसूल मंत्री थोरात

आर्थिक संकटातही महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना २५ हजार कोटींची मदत – महसूल मंत्री थोरात सततचे कष्ट व संघर्ष यातून संगमनेर तालुक्याचा विकास – निमज – वाडापूर पुलामुळे पश्चिम भागातील गावांना…

काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ !

काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ    प्रतिनिधी — काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आणि प्रशिक्षण कार्यक्रम काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख…

थकबाकीदार कृषिपंपधारकांवर महावितरणची कृपा ; संगमनेर तालुक्यातील पठार भागातील प्रकार

थकबाकीदार कृषिपंपधारकांवर महावितरणची कृपा २४ तास वीज :  घारगावातील प्रकार ; गावठाणात विजेचे झटके.! प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यातील घारगाव महावितरण उपकेंद्रांतर्गत शेतकऱ्यांना शेती पंपासाठी साडे पाच तास वीजपुरवठा करण्यात येत…

कळसुबाई  मंदिराच्या जीर्णोद्धारा साठी ९१ वर्षाच्या आजींचे  बेमुदत उपोषण !

कळसुबाई  मंदिराच्या जीर्णोद्धारा साठी ९१ वर्षाच्या आजींचे  बेमुदत उपोषण  प्रतिनिधी —  कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार करावा तसेच तेथे येणाऱ्या भक्तांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व मंदिराचे पावित्र्य…

अकोले नगरपंचायत निवडणूक फक्त बोलबच्चनगिरी !

अकोले नगरपंचायत निवडणूक ;   नेत्यांची भाषणबाजी पातळी सोडणारी… अकोल्याच्या राजकारणाला न शोधणारी बोलबच्चनगिरी.. प्रतिनिधि — अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वच नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून देखील प्रचाराच्या ‘भाषणांच्या पातळीला सुरुंग’ लागला आहे. दर्जा आणि…

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षांची शिक्षा… संगमनेर अतिरिक्त सह जिल्हा न्यायालयाचा निकाल

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षांची शिक्षा… संगमनेर अतिरिक्त सह जिल्हा न्यायालयाचा निकाल प्रतिनिधी — बालिकेच्या असहायतेचा फायदा घेत आणि तिला पैशाचे आमिष दाखवत तिच्यावर अमानुष अत्याचार करून बलात्कार करणार्‍या…

महिला बचत गटाची जिल्ह्यातील पहिली सुपर शॉपी घुलेवाडीत सुरू

 महिला बचत गटाची जिल्ह्यातील पहिली सुपर शॉपी घुलेवाडीत सुरू प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यात महिला बचत गटाचे मोठे जाळे निर्माण झाले असून घुलेवाडी येथे ३० बचत गटांच्या माध्यमातून यावर्षी जिल्ह्यातील पहिली…

भारतीय जनता पार्टी संगमनेर नेमके गौडबंगाल काय ?

भारतीय जनता पार्टी संगमनेर नेमके गौडबंगाल काय ? एक गट म्हणतो पालिकेत गैरव्यवहार.! दुसरा गट पालिकेत जाऊन विकासात्मक कामांवर सकारात्मक चर्चा करतो..! शहरात चर्चेला उधाण… प्रतिनिधी — संगमनेर नगर परिषदेच्या…

संगमनेर महाविद्यालयात माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

संगमनेर महाविद्यालयात माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी प्रतिनिधी — संगमनेर महाविद्यालयात राजमाता माँ साहेब जिजाऊ व युग प्रवर्तक स्वामी विवेकांनद यांच्या जयंती निमित्त कोविड १९ च्या नियमांचे पालन करीत प्राचार्य…

राष्ट्रीय छावा संघटनेकडून शहागडावर राजमाता जिजाऊ याची  जयंती उत्साहात साजरी.

पेमगिरी किल्ल्याच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू – रणजितसिहं देशमुख राष्ट्रीय छावा संघटनेकडून शहागडावर राजमाता जिजाऊ याची  जयंती उत्सा हात साजरी. प्रतिनिधी — राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती…

error: Content is protected !!