जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्याने चिमुकल्याचा करुण अंत !
जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्याने चिमुकल्याचा करुण अंत ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — संगमनेर तालुक्याला बिबट्याच्या वाढत्या दहशतीने ग्रासले असतानाच, जवळे कडलग गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली…
