भंडारदर्याजवळचे उडदावणे होणार “मधाचे गाव”..!
भंडारदर्याजवळचे उडदावणे होणार “मधाचे गाव”..! अकोले तालुक्यातील उडदावणे गावात ‘मधाचे गाव’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे रक्षण…
