जिल्हा बँक सोसायटी कर्ज वसुलीमधे संगमनेर तालुका पहिल्या स्थानावर
जिल्हा बँक सोसायटी कर्ज वसुलीमधे संगमनेर तालुका पहिल्या स्थानावर १७ सोसायट्यांची मेंबर पातळीवर १०० टक्के वसुली तर १३३ सोसायट्यांची बँक पातळीवर १०० टक्के वसुली.. प्रतिनिधी — सहकारातून समृद्धी निर्माण…
सामाजिक संघटनांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !
सामाजिक संघटनांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ! प्रतिनिधी — राष्ट्रसेवादल, लोकमुद्रा, छात्रभारतीच्या सयूंक्त विद्यमाने चंदनापुरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या २५० विद्यार्थ्यांना शालेय वह्या व खाऊ वाटप केला.…
संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ !
संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ ! प्रतिनिधी — संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने कार्यान्वीत करण्यात आलेल्या १ हजार वृक्षारोपण व संगोपन उपक्रमाचा शुभारंभ शहरातील सौ. न.…
ग्रामसेवकाची गचांडी धरणाऱ्या उपसरपंचावर गुन्हा दाखल !
ग्रामसेवकाची गचांडी धरणाऱ्या उपसरपंचावर गुन्हा दाखल ! संगमनेर तालुक्यातील घटना प्रतिनिधी — पूर्वीपासूनच वादग्रस्त असणाऱ्या उपसरपंचाने ग्रामसेवकाला शिवीगाळ करत त्याची गचांडी धरून धक्काबुक्की केल्याने सारोळे पठार येथील उपसरपंच प्रशांत गवराम…
ठाकरे आडवा येतो !!
ठाकरे आडवा येतो !! संगमनेर टाइम्स विशेष — राजा वराट दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना लोकशाहीच्या, अहिंसेच्या मार्गाने आडवा येत महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. “गांधी…
लायन्स क्लब ऑफ संगमनेरला ११ पारितोषीकांचा मान !
लायन्स क्लब ऑफ संगमनेरला ११ पारितोषीकांचा मान ! प्रतिनिधी — आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या ३२३४ डी२ या प्रांताचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पुणे येथे पार पडला या कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ…
वीज वितरण कंपनी वर अवलंबून न राहता आमदार निधीतून थेट शेतकऱ्यांसाठी रोहित्र !
वीज वितरण कंपनी वर अवलंबून न राहता आमदार निधीतून थेट शेतकऱ्यांसाठी रोहित्र ! राधाकृष्ण विखे पाटील यांचा धडक कृती कार्यक्रम ! प्रतिनिधी — विज वितरण कंपनीकडून बंद पडलेले रोहीत्र मिळण्यास…
संगमनेरात गणित व विज्ञान विषयांसाठी सुपर टॅलेंट हंट प्रकल्प !
संगमनेरात गणित व विज्ञान विषयांसाठी सुपर टॅलेंट हंट प्रकल्प ! IAS, IPS, IIT, NEET, JEE परीक्षांची सहावी पासून तयारी प्रतिनिधी — ग्रामीण भागात असूनही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे हब…
मुळा नदीतील वाळू उपसा थांबवा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन !
मुळा नदीतील वाळू उपसा थांबवा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन ! गणेश धात्रक यांचा इशारा प्रतिनिधी — अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रोत्साहन देऊन कर्तव्यात कसूर केल्याबद्दल मंडलाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील…
अंतर्मनाच्या शुध्दीसाठी निरंतर योग साधना आवश्यक — डॉ. संजय मालपाणी
अंतर्मनाच्या शुध्दीसाठी निरंतर योग साधना आवश्यक — डॉ. संजय मालपाणी संगमनेर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा प्रतिनिधी — विद्यार्थी जीवनामध्ये आत्मविश्वास वाढीसाठी व अंतर्मनाच्या शुध्दीक्रीयेसाठी योग अनिवार्य असून…
