सामाजिक संघटनांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

 

प्रतिनिधी —

राष्ट्रसेवादल, लोकमुद्रा, छात्रभारतीच्या सयूंक्त विद्यमाने चंदनापुरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या २५० विद्यार्थ्यांना शालेय वह्या व खाऊ वाटप केला.

यावेळी हिरालाल पगडाल, तालुका कार्यध्यक्ष डॉ सुनीता राऊत, संघटक बजरंग जेडगुले, दत्ता ढगे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, गावातील सरपंच सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी भालेराव सर, भालेराव मॅडम , सागर भालेराव यांनी विशेष प्रयत्न केले.

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!