Breaking News

मालुंजे गावात गौण खनिज – मुरूम चोरीचा धुमाकूळ !….. ग्रामपंचायतीचा पदाधिकारी तस्करीत सहभागी.. संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात होणारे लोडशेडिंग बंद करा — आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत मागणी  शिवसैनिकांवर पोलिसांची नजर आणि पहारा ? — ही तर सरकारी दहशत आणि झुंडशाही — खासदार संजय राऊत  …..शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रियेची शक्यता  भंडारदरा इको सेन्सिटिव्ह झोन मधील बेकायदेशीर हॉटेल, रिसॉर्ट, लॉजिंग वरची कारवाई थंडावली !!  — जिल्हा प्रशासनावर बड्या पालकाचा दबाव ! ओझर बंधाऱ्याजवळ प्रवरा नदीत वाळू उपसा !…. नदीच्या प्रवाहाला अडथळा आणि पुराचा धोका निर्माण झाल्याची फिर्याद 

कुणी काहीही करा ! मला फक्त आमदार करा !!

  कुणी काहीही करा ! मला फक्त आमदार करा !!   आमदारकी मिळवण्याकरता कोणत्याही थराला जाणाऱ्या व्यक्ती या राज्यातच काय देशात आहेत. आपल्याला फक्त आमदार व्हायचे आहे. बाकी समाजाचे आपले…

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृतीत आणावे लागेल — आमदार राधाकृष्ण विखे पाटील

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृतीत आणावे लागेल — आमदार राधाकृष्ण विखे पाटील विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका उभारणार प्रतिनिधी — गुणवत्‍तापूर्ण शिक्षणाबरोबरच नवीन तंत्रज्ञानाने शिक्षणाचा मुलभूत पाया विकसीत करावा लागेल. भविष्‍यात परदेशी…

ऊस प्रश्नी गांभीर्याने लक्ष देणार ; साखर आयुक्तांचे किसान सभेला आश्वासन

ऊस प्रश्नी गांभीर्याने लक्ष देणार ; साखर आयुक्तांचे किसान सभेला आश्वासन अतिरिक्त ऊस व एफआरपी प्रश्नी किसान सभेची साखर आयुक्तांची बैठक  प्रतिनिधी — राज्यात अतिरिक्त ऊस गाळपाचा मोठा प्रश्न निर्माण…

स्थानिक गुन्हे शाखेचा संगमनेरात छापा !

स्थानिक गुन्हे शाखेचा संगमनेरात छापा ! तिरट जुगार खेळणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल प्रतिनिधी — बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावरील हॉटेल रॉक अँण्ड रोलच्या आडोशाला…

पोलीस वसाहतीमधून ट्रॅक्टर चोरून नेणारा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात !

पोलीस वसाहतीमधून ट्रॅक्टर चोरून नेणारा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात ! पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाची कामगिरी प्रतिनिधी — शहरातील जुन्या पोलिस वसाहतीमधील वाळूचोरीत जमा करण्यात आलेला ट्रॅक्टर चोरून पोबारा…

महिलेचा विनयभंग करून दरोडा टाकणाऱ्या सात जणांविरुद्ध दाखल

महिलेचा विनयभंग करून दरोडा टाकणाऱ्या सात जणांविरुद्ध दाखल दगडफेक करून दहशत संगमनेर मधील घटना प्रतिनिधी — चोरी करीत असल्याचे सांगू नये म्हणून संगमनेर शहरातील लाल तारा हाउसिंग सोसायटी, अकोले नाका…

मध्य प्रदेशच्या धर्तीवर कृषी उत्पादित मालाची योजना इतर राज्यांनी सुरू करावी —     आमदार राधाकृष्ण विखे पाटील

मध्य प्रदेशच्या धर्तीवर कृषी उत्पादित मालाची योजना इतर राज्यांनी सुरू करावी —     आमदार राधाकृष्ण विखे पाटील प्रतिनिधी — मुख्‍यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्‍यप्रदेशमध्‍ये कृषि उत्‍पादीत मालाच्‍या साठवण क्षमतेसाठी सुरु…

“आला उन्हाळा स्वतःला सांभाळा !”

“आला उन्हाळा स्वतःला सांभाळा !”   जगभरात दरवर्षी सुमारे २५ हजार व्यक्तींचा उष्माघाताने मृत्यू होतो. महाराष्ट्रात या पाच-सहा दिवसात उष्णतेची लाट आहे असे सांगण्यात आले आहे. या संदर्भाने घ्यावयाची काळजी…

संगमनेरच्या पठार भागात जमिनीला पडल्या भेगा !

संगमनेरच्या पठार भागात जमिनीला पडल्या भेगा ! नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण येत्या दोन दिवसात भूविज्ञान विभाग पाहणी करणार नागरिकांनी घाबरून जाऊ नये ; तहसीलदार अमोल निकम यांचे आवाहन  प्रतिनिधी — संगमनेर…

चौपदरीकरण रस्ता संगमनेर शहराचे वैभव ठरणार — आमदार डॉ. सुधीर तांबे

चौपदरीकरण रस्ता संगमनेर शहराचे वैभव ठरणार– आमदार डॉ. सुधीर तांबे चौपदरीकरण रस्त्यावरील डांबरीकरण कामांचा शुभारंभ प्रतिनिधी– संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज दरम्यान रस्त्याच्या चौपदरीकरणा सह संगमनेर तालुक्यातील विविध विकास…

You missed

error: Content is protected !!