हे आहेत.. संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य !

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल हाती आले असून ग्रामपंचायत निहाय निवडून आलेले सरपंच आणि उमेदवारांची नावे खाली देत आहोत.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात मतमोजणी पार पडली.

पिंपरणे : नारायण सिताराम मरभळ (सरपंच)

धनंजय सदाशिव वाकचौरे उत्तम विश्वनाथ राहिंज, कोमल नवनाथ मरभळ, मिनीनाथ बबन जोर्वेकर, अर्चना सुधीर रोहम, रंजना निलेश पवार, श्रीकांत गौतम बागुल, विद्या गोकुळ काळे, बाळासाहेब गंगा निकम, शैला मंजाबापू साळवे व पल्लवी प्रशांत देशमुख (सदस्य)

ग्रामपंचायत ओझर खुर्द : गिरीजा अण्णासाहेब साबळे (सरपंच)

सुंदरनाथ चंद्रभान शेजुळ, दगडू काशिनाथ शेपाळ, शुभांगी अरुण कदम, बकुनाथ दत्तू साबळे, चांदणी दिलीप कदम, कविता शिवाजी शिंदे, गंगाधर खंडू थोरात, विजया अशोक गायकवाड व कल्पना बाळासाहेब वर्पे (सदस्य)

ग्रामपंचायत निमोण : संदीप भास्करराव देशमुख (सरपंच)

रामकृष्ण निवृत्ती गाडेकर, सोनाली प्रवीण गलांडे, भाऊसाहेब पांडुरंग घुगे, द्रोपदा बबन विंचू, मंदा भास्कर कराड, सुरज सुदाम गायकवाड, सीताबाई पुंजाराम मंडलिक, सुमन रघुनाथ घुगे, संतोष विश्वनाथ घुगे, मुस्तकीम अकील शेख व मोहिनी विश्वनाथ मोकळ (सदस्य)

ग्रामपंचायत आंभोरे : सुरेखा भाऊसाहेब खेमनर (सरपंच)

किसनराव सोपानराव खेमनर, रूपाली गोरक्ष कदम, सुमन महादू सोर, नंदा माणिक पवार, प्रियंका अण्णासाहेब जगनर, भाऊसाहेब रखमा खेमनर, सदाशिव किसन खेमनर, शितल संदीप कोटकर, नारायण सहादू खेमनर, संपत गोविंद खेमनर व शांता नितीन खेमनर (सदस्य)

ग्रामपंचायत हंगेवाडी : कमल राजेंद्र कांगणे (सरपंच)

नितीन सोमनाथ सांगळे, इंदुबाई चंद्रभान केकान, योगिता योगेश कांगणे, संतोष लहानु कांगणे, कमलाबाई विश्वनाथ पवार, नंदू सुखदेव घुगे व मीराबाई गहिनीनाथ सांगळे (सदस्य)

ग्रामपंचायत कनकापूर : ज्योती अंकुश पचपिंड (सरपंच)

लहानु कारभारी शिंदे, मंगल बन्सी मोरे, आशा बाबुराव शिंदे, बंडू साहेबराव मोरे, अस्मिता जगदीश शिंदे, राधाकिसन जिजाबापू चौधरी व संगीता सुखदेव पचपिंड (सदस्य)

ग्रामपंचायत निंबाळे : भागीरथाबाई माधव काठे (सरपंच)

खतीब बाबू शेख, कमल लहानु गायकवाड, शहाजान वसीम शेख, इर्षा सर्जेराव पर्बत, सचिन दगडू पर्बत, संपत मधुकर पर्बत व संगीता दत्तात्रेय पर्बत (सदस्य)

ग्रामपंचायत वडझरी बुद्रुक : संध्या संदीप गोर्डे (सरपंच)

रवींद्र नवनाथ गोर्डे, शकुंतला रामनाथ कांदळकर, सुनिता संपत गोर्डे, काकाजी सूर्यभान बोडखे, ताराबाई राजू जगताप, संजय रामनाथ गायकवाड व अनिता गणपत गोर्डे (सदस्य)

ग्रामपंचायत कोळवाडे: पुष्पा योगेश गुंजाळ (सरपंच)

रूपाली दत्तू नेहे, सुनिता मधुकर गोंधे, बाबुराव जानकू गोंधे, रामा सगळा मडके, सिंधू राजेंद्र काळे, भाग्यश्री शिवराम घोडे, मंगल अशोक कुदळ, विलास मुरलीधर गुंजाळ व दत्तात्रेय हरिभाऊ तारडे (सदस्य)

ग्रामपंचायत जांभुळवाडी : शांताबाई अण्णासाहेब कुदनर (सरपंच)

भाऊसाहेब पुंजा सोन्नर, सुवर्णा सावळेराम कोळेकर, सुनंदा निवृत्ती डोंगरे, प्रवीण दगडू खेमनर, कोंडाजी कारभारी खेमनर, अनिता देवराम खेमनर, विठ्ठल झुंबरु खेमनर, मिराबाई सोपान खेमनर व देवबाई त्रिंबक खेमनर (सदस्य)

ग्रामपंचायत रणखांबवाडी : बाबाजी मल्हारी गुळवे (सरपंच)

हौशीराम कुशाबा खेमनर, शैला पिंटू जाधव, इंदुबाई रेवजी जाधव, प्रशांत राजेंद्र गुळवे, विठाबाई दामू जाधव, उल्हास काशिनाथ गुळवे व आकांक्षा दिलीप वाजगे (सदस्य)

ग्रामपंचायत पोखरी हवेली : सुदाम गोरख खैरे (सरपंच)

पोपट सखाराम खैरे, सोमनाथ महिपती थिटमे, अलका सोपान दये, कार्तिक विनोद ठोंबरे, अबई काशिनाथ गायकवाड, सुशीला तुकाराम गवांदे, महेश अण्णासाहेब उदमले, अलका सोपान दये, व झेलमबाई रमेश खुळे (सदस्य)

ग्रामपंचायत निमगाव भोजापूर : ज्योती मच्छिंद्र कडलग (सरपंच)

प्रमोद शिवनाथ कडलग, अश्विनी अनिल कडलग, रूपाली दीपक वाळुंज, दत्तात्रय केशव गुंजाळ, दिग्विजय रामनाथ फटांगरे, सरला संतोष कडलग, प्रशांत राजेंद्र कडलग, रूपाली भगवान कडलग व छबुबाई भरत मोहिते (सदस्य)

ग्रामपंचायत कोल्हेवाडी : सुवर्णा राहुल दिघे (सरपंच)

इंद्रभान चांगदेव दिघे, काशिनाथ मुरलीधर वामन, सुनिता बाळासाहेब दिघे, मोहन कोंडाजी वामन, शांताबाई काळू खैरे, मंगल भानुदास कोल्हे, काशिनाथ अंबू आरगडे, भारती दत्तात्रय कोल्हे, जालिंदर बाळकृष्ण दिघे, सविता भाऊसाहेब बलसाने, धनंजय शांताराम खुळे, परीगाबाई बाबासाहेब खुळे व मनीषा मधुकर खुळे (सदस्य)

ग्रामपंचायत वडझरी खुर्द : पांडुरंग कारभारी सुपेकर (सरपंच)

मच्छिंद्र चंद्रभान सुपेकर, उषा सुभाष भडांगे, सुनिता तानाजी सुपेकर, अमोल यादव सुपेकर, प्रियांका संदीप सुपेकर, तानाजी भानुदास सुपेकर व शोभा अशोक राऊत (सदस्य)

ग्रामपंचायत मालुंजे : सुवर्णा संदीप घुगे (सरपंच)

अनिल कारभारी आव्हाड, दिपाली संतोष खरात, मिराबाई धोंडीबा घुगे, शेखर शिवाजी सोसे, प्रदीप भाऊसाहेब घुगे, सरुबाई नामदेव आव्हाड, दत्तू दादा खरात, रवीना सोमनाथ खरात व सकुबाई नामदेव डोंगरे (सदस्य)

ग्रामपंचायत जोर्वे: प्रीती गोकुळ दिघे (सरपंच)

बादशहा रामकृष्ण बोरकर, संदीप नारायण काकड, सुनिता बाळासाहेब दिघे, दिगंबर नामदेव इंगळे, पुनम किरण बर्डे, संगीता राजेंद्र थोरात, किसन हिरामण खैरे, मंगल विलास काकड, हौशीराम लहानु दिघे, लक्ष्मी संपत राक्षे, रवींद्र बबन वाकचौरे, सुवर्णा योगेश जोर्वेकर व मीराबाई नानासाहेब जोर्वेकर (सदस्य)

ग्रामपंचायत उंबरी बाळापुर : अर्चना सुभाष भुसाळ (सरपंच)

किसन सखाराम खेमनर, सुखदेव नानासाहेब उंबरकर, निर्मला हिरामण बर्डे, अश्विनी भागीरथ भुसाळ, मोनिका बाबासाहेब म्हस्के, अनिल वसंत सारबंदे, सुभाष सोपान उंबरकर, मारथाबाई तेजानंद शेळके, मच्छिंद्र गोपीनाथ भुसाळ, पूजा योगेश डोखे व राणी विजय शेळके (सदस्य)

ग्रामपंचायत चिकणी : गायत्री सुरेश माळी (सरपंच)

संदीप रामचंद्र वर्पे, जमनाबाई मोहन साळुंखे, सुवर्ण रवी वर्पे, आनंद निवृत्ती वर्पे, सुनंदा मदन नवले, मिनाबाई संतोष वर्पे, चंद्रभान काशिनाथ मुटकुळे, शिवाजी मारुती वर्पे व वैशाली गोरख वर्पे (सदस्य)

ग्रामपंचायत सायखिंडी : नीलम अमोल पारधी (सरपंच)

अनिता अरुण नन्नवरे, दीपक मोहन करंजकर, वैशाली नवनाथ जेडगुले, विश्वनाथ किसन शिंदे, राजश्री राधाकिसन शिंदे, अर्चना वामन पारधी, शशिकांत आत्माराम गांडोळे, कविता संजय ताजनपुरे व सखाहरी रानबा गुळवे (सदस्य)

ग्रामपंचायत चिंचोली गुरव : विलास रामराव सोनवणे (सरपंच)

श्रीकांत बाळासाहेब सोनवणे, चंद्रकला रविदास सोनवणे, शोभा दगडू सोनवणे, महेंद्र हरिश्चंद्र सोनवणे, गणेश मधुकर सोनवणे, सविता विनोद गोडगे, आप्पासाहेब वाल्मीक गोडगे, संगीता बाळू बर्डे, संदेश माधव गोडगे, रवीशा सतीश गोडगे व शितल पंडित गोडगे (सदस्य)

ग्रामपंचायत निळवंडे : शशिकला शिवाजी पवार (सरपंच)

सुनिता नानासाहेब भुसारी, प्रभाकर रामभाऊ पवार, भाऊसाहेब जनार्दन आहेर, रूपाली भाऊसाहेब पवार, ताराबाई मारुती केरे, विकास चांगदेव पवार, सुनिता बन्सी गायकवाड, सुनंदा विश्वनाथ पवार व दीपक जगन्नाथ पवार (सदस्य)

ग्रामपंचायत कर्जुले पठार : रोहिणी वाल्मीक भागवत (सरपंच)

सुनिता रोहिदास गुंजाळ, संतोष अंकुश दुधवडे, नितीन एकनाथ गोडसे, अलका विक्रम पडवळ, संतोष रावसाहेब आगलावे, सुमन बाळू वाळुंज, विनायक भाऊसाहेब गुंजाळ, रोहिणी वाल्मीक भागवत व जिजाबाई दीपक मधे (सदस्य)

ग्रामपंचायत खराडी : ज्योती बाळासाहेब पवार (सरपंच)

मंगल नानाभाऊ चत्तर, भरत सूर्यभान आवारी, कावेरी निलेश पवार, बजरंग पांडुरंग माळी, राजेंद्र भाऊसाहेब कोटकर, सोनाली देविदास वाघ, अक्षय कांतीलाल पवार, प्रियंका ईश्वर पवार व बेबी सुभाष साबळे (सदस्य)

ग्रामपंचायत वाघापूर ; स्मिता नानासाहेब शिंदे (सरपंच)

संजय राजू शिंदे, सिना कोंडाजी शिंदे, संगीता नकुल बांगर, उल्हास मारुती जाधव, सविता कोंडाजी शिंदे, शारदा रतन आव्हाड व आबासाहेब खंडू शिंदे (सदस्य)

ग्रामपंचायत साकुर : सचिन दिनकर सोनवणे (सरपंच)

सुनिल निवृत्ती भुजबळ, शोभा महेंद्र केदार, तुकाराम साहेबराव पवार, शंकरराव हनुमंता खेमनर, लिलाबाई दत्तु चितळकर, चांगदेव भागाजी खेमनर, सुवर्णा एकनाथ केदार, हजराबी लतिफ पटेल, दादा अब्दुल पटेल, उर्मिला सचिन कातोरे, शोभा बाळू डोखे, राजेंद्र भिवाजी सोनवणे, रमेश मधुकर पेंडभाजे, सविता दिपक फिरोदिया, निसार अब्दुल पटेल, स्वाती शांताराम गाडेकर व शैला कैलास टेकुडे (सदस्य)

ग्रामपंचायत करुले : बाळासाहेब रावसाहेब आहेर (सरपंच)

साहेबराव दादा गायकवाड, सुमन बाळासाहेब कांदळकर, शैला अनिल बोऱ्हाडे, अशोक भिमाजी तुपसुंदर, कैलास बाळासाहेब आहेर, वंदना नानासाहेब आहेर, सखुबाई गंगाराम गायकवाड, जालिंदर भगवान आखाडे व मुमताज आरिफ पठाण (सदस्य)

ग्रामपंचायत सादतपूर : नारायण निवृत्ती गुंजाळ (सरपंच)

सरिता रावसाहेब मगर, लताबाई सुभाष मगर, सागर बाळासाहेब कडलग, कल्याणी प्रविण कडलग, शुभम नवनाथ काळे, दिलीप संपत मगर व जया शामराव मगर (सदस्य)

ग्रामपंचायत रहिमपूर : सविता लक्ष्मण शिंदे (सरपंच)

संजय केशव खुळे, गजानन लहानू शिंदे, पुष्पा संभाजी गुळवे, सुभाष रंगनाथ वाळुंज, योगिता गणेश गुळवे, सविता संदिप शिंदे, राहुल अशोक गुळवे, लहानबाई शिवाजी मोरे व मीनाक्षी शरद शिंदे (सदस्य)

ग्रामपंचायत तळेगाव दिघे : उषा रमेश दिघे (सरपंच)

जालिंदर नवनाथ दिघे, शोभा मनोहर कांदळकर, कुसुम बबन दिघे, बाळु साहेबराव दिघे, मंदाबाई रघुनाथ ईल्हे, दिपाली मिननाथ दिघे, अतूल दामु कदम, आबासाहेब तात्याबा भागवत, कोमल राहुल जगताप, मयुर नवनाथ दिघे, दुर्गा राजेश दिघे, सुरेखा सुभाष जगताप, धनंजय जनार्दन इल्हे, भाऊसाहेब बाळासाहेब दिघे व कुसुम प्रकाश दिघे (सदस्य)

ग्रामपंचायत डोळसणे : मंगल बाळासाहेब काकड (सरपंच)

रविंद्र लक्ष्मण लोहकरे, संगिता नंदकुमार बांबळे, मारुती बोल्हाजी बांबळे, नंदा बाळासाहेब काकड, संतोष लक्ष्मण क्षीरसागर, जमुना गणपत मते, विमल नाना मिसाळ, संतोष रघुनाथ धुमाळ व सिताबाई अभिमन्यु सूर्यवंशी (सदस्य)

ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक : उज्वला नवनाथ देशमाने (सरपंच)

संकेत अशोक वलवे, दिपाली विश्वनाथ वाकचौरे, रंजना भास्कर मेहेत्रे, भारत किसन कोल्हे, जयराम विश्वनाथ दिवटे, सुरेखा बाळू तोरकडी, अतुल किसन देशमुख,अक्षदा प्रभाकर डेरे, जयदेव विष्णू डेरे, वंदना संजय कवडे, पोपट रघुनाथ वाकचौरे, भारती संजय भोपळे व संगिता राजु गायकवाड (सदस्य)

ग्रामपंचायत धांदरफळ खुर्द : लता भास्कर खताळ (सरपंच)

नाना हरिभाऊ बर्डे, संगिता सोपान खताळ, शरद दादासाहेब कोकणे, विमल बाबासाहेब जाधव, सुनिता देवराम गुंजाळ, राजेंद्र विठ्ठल खताळ, संदीप विठ्ठल ठोंबरे, संगीता पोपटराव खताळ, बाळू शिवाजी म्हसकुले, संगिता संभाजी गोडसे व प्रतिभा संजय खताळ (सदस्य)

ग्रामपंचायत घुलेवाडी : निर्मला कैलास राऊत (सरपंच)

चंदकांत निवृत्ती क्षीरसागर, दत्तात्रय चिमण राऊत, शैला बाळासाहेब पानसरे, बाजीराव लक्ष्मण पानसरे, सोनाली रवींद्र गिरी, प्रतिभा प्रदिप ढमाले, अनिल किसन राऊत, माया दिलीप पराड, अनिल बबन राऊत, पल्लवी अविनाश त्रिभुवन, सुनिल दगडू रोकडे, आरती नानासाहेब मालुंजकर, शितल विलास राऊत, निलेश बादशहा सातपुते, कोमल विजय अवचिते व सविता संदिप पावबाके (सदस्य)

ग्रामपंचायत निमगाव जाळी : प्रतिभा सोमनाथ जोंधळे (सरपंच)

भास्कर योहान खरात, वैभव भाऊसाहेब वदक, पुष्पा तानाजी डेंगळे, ज्ञानेश्वर बाळासाहेब डेंगळे, कमल बाबासाहेब थेटे, संगीता मधुकर तळोले, सुरेश दगडू डेंगळे, मंदा राजेंद्र अरगडे, दिलीप शिवाजी डेंगळे, उषा भीमा पवार, बाबासाहेब ज्ञानदेव डेंगळे, साक्षी अमोल जोंधळे व सीमा बाळासाहेब तळोले (सदस्य)

ग्रामपंचायत दरेवाडी : आनंदा रावसाहेब दरगुडे (सरपंच)

मीना रामदास पवार, उत्तम गजाबा कारंडे, वंदना भास्कर मैड, विलास पोपट केदार, सुरेखा भाऊसाहेब माळी, दत्तु आण्णा गायकवाड व शांताबाई भाऊसाहेब नागरे (सदस्य)

ग्रामपंचायत जांबुत बुद्रुक : सोनाली रमेश शेटे (सरपंच)

प्रकाश रंगनाथ पारधी, आस्मा पिरमोहम्मद पठाण, सुभाष भिमाजी डोंगरे, रेखा सुरेश गायकवाड, अलका सुनिल कुलाळ, सयाजी शांताराम शेटे, उज्वला दत्तात्रय दुशिंगे, गविता राजाराम शिरसाठ व संभाजी भाऊसाहेब पारधी (सदस्य)

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!