बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत डॉ. जयश्री थोरात यांनी घेतली वन मंत्री गणेश नाईक यांची भेट
बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत डॉ. जयश्री थोरात यांनी घेतली वन मंत्री गणेश नाईक यांची भेट ग्रामीण भागात प्रकाश योजनेसह सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — संगमनेर तालुक्यामध्ये…
