आता…. बिबटया दिसताच वाजणार सायरन !
आता…. बिबटया दिसताच वाजणार सायरन ! नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाची अत्याधुनिक ‘एआय’ प्रणाली संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्या व मानव यांच्यातील वाढता संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने…
