उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर येथील सभेत सावळा गोंधळ ! विखे पिता पुत्रांची गैरहजेरी खटकली…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर येथील सभेत सावळा गोंधळ ! विखे पिता पुत्रांची गैरहजेरी खटकली… संगमनेरच्या जनतेने सभेकडे पाठ फिरवली ; बाहेरच्या तालुक्यातून माणसे आणावी लागली — अमर कतारी संगमनेर…
