विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील ! बाळासाहेब थोरातांची रोखठोक प्रतिक्रिया
विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील ! बाळासाहेब थोरातांची रोखठोक प्रतिक्रिया संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी संगमनेरमधील कीर्तनानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…
