संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच !
संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले… संगमनेर प्रतिनिधी दिनांक 20 संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून मंगळसूत्र…
