तुमच्या बेगडी हिंदुत्वावर जनता विश्वास ठेवणार नाही — आमदार अमोल खताळ
तुमच्या बेगडी हिंदुत्वावर जनता विश्वास ठेवणार नाही — आमदार अमोल खताळ संगमनेर प्रतिनिधी दिनांक 21 — तालुक्यातील जनतेनं परावभ करुन तुमचा खुळखुळा केला आहे. तुमच्याविषयी कोणतीही सहानुभूती आता राहिलेली नाही.…
