महिला साथीदाराच्या सहाय्याने घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद !
महिला साथीदाराच्या सहाय्याने घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद ! 11 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात…
