रावण तर मोदींपेक्षाही जास्त शिकलेला माणूस होता. ज्ञानी होता. पण….
रावण तर मोदींपेक्षाही जास्त शिकलेला माणूस होता. ज्ञानी होता. पण…. सुब्रह्मण्यम स्वामींनी मोदींची रावणाशी केली तुलना ! पंढरपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर स्वामींनी केलं हे विधान…
