आमदार बाळासाहेब थोरात – संवेदनशील आणि प्रेमळ भाऊ !
आमदार बाळासाहेब थोरात – संवेदनशील आणि प्रेमळ भाऊ ! दुर्गा सुधीर तांबे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या सह्याद्री ह्या पर्वताच्या डोंगररांगामधील अकोले तालुक्यातील कळसुबाईच्या कुशीत उगम पावणाऱ्या अमृतवाहिनी…
