कापूस वेचायला शेतात गेलेली अल्पवयीन मुलगी पळवून नेली !
कापूस वेचायला शेतात गेलेली अल्पवयीन मुलगी पळवून नेली ! संगमनेर तालुक्यातील घटना प्रतिनिधी — शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी कोपरगाव येथील एकाने पळवून नेण्याची घटना संगमनेर तालुक्यातील ग्रामीण…
