पोलीस वसाहतीमधून ट्रॅक्टर चोरून नेणारा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात !
पोलीस वसाहतीमधून ट्रॅक्टर चोरून नेणारा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात ! पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाची कामगिरी प्रतिनिधी — शहरातील जुन्या पोलिस वसाहतीमधील वाळूचोरीत जमा करण्यात आलेला ट्रॅक्टर चोरून पोबारा…
