वडझरीला भोजापुर चारीचे पाणी मिळाले नाही तर रास्ता रोको आंदोलन !
वडझरीला भोजापुर चारीचे पाणी मिळाले नाही तर रास्ता रोको आंदोलन ! सर्व ग्रामस्थांचा इशारा ; ग्रामपंचायतचा ठराव संगमनेर प्रतिनिधी दिनांक 31 भोजापुर चारीचे पाणी संगमनेर तालुक्यातील वडझरी गावातील बंधारे भरण्यासाठी…
