अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा — पद्मश्री राहीबाई पोपेरे
अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा — पद्मश्री राहीबाई पोपेरे प्रतिनिधी — अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने व अद्यापही पाऊस सुरू असल्याने खरिपाची सर्वच पिके…
