पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प २०१९ च्या प्रस्तावित मार्गानेच कार्यान्वित करावा
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प २०१९ च्या प्रस्तावित मार्गानेच कार्यान्वित करावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्याची विनंती संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प…
