महसूल विभागाचा वाळू तस्करांना पकडण्याचा “फोटो शो” संपला !
महसूल विभागाचा वाळू तस्करांना पकडण्याचा “फोटो शो” संपला ! गंगामाई घाटावर प्रवरा नदीत पुन्हा वाळू तस्करी सुरू !! प्रतिनिधी — प्रवरा नदी पात्रात गंगामाई घाटावर वाळू तस्करी करणाऱ्या रिक्षा…
संगमनेर बस डेपो कार्यालयाला टाळे ठोकण्याचा छात्रभारतीचा इशारा !
संगमनेर बस डेपो कार्यालयाला टाळे ठोकण्याचा छात्रभारतीचा इशारा ! प्रतिनिधी — कोविड संक्रमणानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात जाणारी काही गावांची, खेड्यांवरची बस सेवा बंद आहे. तर काही…
संगमनेरात घरफोडी ; चोरट्यांची दहशत !
संगमनेरात घरफोडी ; चोरट्यांची दहशत ! प्रतिनिधी — संगमनेर शहर हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून शहरासह उपनगरात चोरट्यांची दहशत पसरली आहे. गोल्डन सिटी या ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने…
सत्यजित तांबे यांना भाजपची ‘रसद’ मिळण्याची शक्यता कमी !
सत्यजित तांबे यांना भाजपची ‘रसद’ मिळण्याची शक्यता कमी ! आमदार थोरात यांचे मौन ! महसूल मंत्री विखे पाटील यांचा गट शांत !! प्रतिनिधी — नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा…
मिल्कोमिटर व वजन काटे प्रमाणीकरण यंत्रणा उभारून दूध उत्पादकांची लूट थांबवा !
मिल्कोमिटर व वजन काटे प्रमाणीकरण यंत्रणा उभारून दूध उत्पादकांची लूट थांबवा ! दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी प्रतिनिधी — फॅट व एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिल्कोमिटर यंत्रामध्ये व दूध…
संगमनेर तालुक्यात दिवसाढवळ्या घरपोडी आणि चोरी !
संगमनेर तालुक्यात दिवसाढवळ्या घरपोडी आणि चोरी ! गुन्ह्यांचा तपास लागत नाही, पोलिसांवर नाराजी ! प्रतिनिधी — संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि ग्रामीण भागात घरफोडी आणि चोरीचे सत्र सुरूच आहे.…
साकुर : कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला !
साकुर : कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला ! आरोपींना अटक न करणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल ; फिर्यादीचे वकील आरोपी हे राजकीय प्रस्थ असल्याने अटक करण्यास टाळाटाळ…
सत्यजित तांबे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार !
सत्यजित तांबे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार ! प्रतिनिधी — नाशिक पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या प्रचारार्थ संगमनेर शहर व नगर जिल्ह्यातील…
संगमनेर बस स्थानकात चोऱ्यांचे सत्र सुरूच !
संगमनेर बस स्थानकात चोऱ्यांचे सत्र सुरूच ! साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास.. प्रतिनिधी — संगमनेर बस स्थानकावर संगमनेर येथून नाशिककडे जाणाऱ्या बस मध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधून साडेतीन तोळे…
सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीला नाना पटोले जबाबदार !
सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीला नाना पटोले जबाबदार ! काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तात्काळ बदलण्याची गरज ; माजी आमदार आशिष देशमुख यांचे पत्र संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — नाशिक पदवीधर मतदारसंघात…
