Breaking News

मालुंजे गोळीबार प्रकरण…  गौण खनिज तस्करीच्या हमाम मध्ये सगळेच नंगे ! — तस्करांना पाठीशी घालणारे ‘राजकीय’ धागेदोरे शोधण्याची मागणी….  डोंगर पोखरणाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? वाळू तस्करावर गुन्हे शाखेची कारवाई — ट्रॅक्टर आणि मुद्देमाल जप्त  लोडशेडिंगच्या नावाखाली जनतेची ससेहोलपट ! — अन्यथा महावितरणच्या कारभाराविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन – डॉ. जयश्री थोरात  अहिल्यानगर मध्ये ‘नो पार्किंग’च्या नावाखाली बेकायदेशीर दंडवसुलीचे रॅकेट ? — ‘एसीबी’ चौकशीसह फौजदारी कारवाईची शाकीर शेख यांची मागणी गौण खनिजाच्या काळ्या साम्राज्याचा हिंसक चेहरा ! संगमनेरात गोळीबार !! — मुरूम – वाळू तस्करी रोखण्यात पोलीस व महसूल यंत्रणा अपयशी…

आरोपी आणि आमदार खताळ यांचे कुठलेही आर्थिक हितसंबंध किंवा देवाणघेवाण नाही…   संगमनेर शहर पोलिसांचा स्पष्ट खुलासा 

आमदार अमोल खताळ हल्ला प्रकरण — आरोपी आणि आमदार खताळ यांचे कुठलेही आर्थिक हितसंबंध किंवा देवाणघेवाण नाही…  संगमनेर शहर पोलिसांचा स्पष्ट खुलासा  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —  संगमनेरचे आमदार अमोल…

किल्ले शिवनेरी : महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतिचिन्ह

किल्ले शिवनेरी : महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतिचिन्ह सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेला शिवनेरी किल्ला केवळ एक किल्ला नसून महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतिचिन्ह आहे, सोनेरी पान आहे. जुन्नर शहराच्या उत्तरेला उभा असलेला…

सोनेवाडी येथील अवैध स्टोन क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित

सोनेवाडी येथील अवैध स्टोन क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित तालुक्यात वाढलेले अवैध धंदे तातडीने बंद करा — माजी मंत्री बाळासाहेब थोरात…

संगमनेरचे वातावरण खराब करू नका !!

संगमनेरचे वातावरण खराब करू नका !! पालकराव ‘तेढ’ निर्माण करण्यासाठी ‘तेल’ ओतण्याचा उद्योग करत आहेत… पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणा काय करतात ? दोघांच्या राजकारणासाठी संगमनेरच्या जनतेला वेठीस धरू नका !  विशेष…

आमदार अमोल खताळ यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसात तक्रार !

आमदार अमोल खताळ यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसात तक्रार ! संगमनेरची शांतता बिघडवणारे झारीतले शुक्राचार्य कोण ?  राजकारण करणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार…..   संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — संगमनेरचे आमदार अमोल…

परराज्यातून आलेला 121 किलो गांजा पकडला !

परराज्यातून आलेला 121 किलो गांजा पकडला !  80 लाख 83 हजाराचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई   संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून…

आमदार अमोल खताळ हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबाव नको.. !

आमदार अमोल खताळ हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबाव नको.. ! तपासात ‘फ्री हॅन्ड’ मिळाला तर सत्य समोर आणणे सोपे होईल…. अनेकांच्या भावना    या संवेदनशील प्रकरणाचा तपास सुरू असताना वेगवेगळ्या मार्गांनी…

आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याचा सर्व बाजूंनी कसून तपास — अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे  

आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याचा सर्व बाजूंनी कसून तपास — अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे   आरोपी प्रसाद गुंजाळ यास चार दिवसांची पोलीस कोठडी   संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — संगमनेरचे आमदार…

बंडखोर अवलीया चंदू पवार !

बंडखोर अवलीया चंदू पवार !   चंद्रकांत लहुजी पवार आणि माझी पन्नास वर्षांची मैत्री त्याच्या निर्वाणामुळे खंडित झाली. चंदू जेंव्हा पंचवीशीतला तरुण होता तेंव्हा तो आग्या मोहोळ होता. एखाद्या ठिकाणी…

मराठा आंदोलन यशस्वी होऊन आरक्षण मिळू दे — माजी मंत्री बाळासाहेब थोरात 

मराठा आंदोलन यशस्वी होऊन आरक्षण मिळू दे — माजी मंत्री बाळासाहेब थोरात  श्री गणेश चरणी प्रार्थना सुदर्शन निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना  संगमनेर प्रतिनिधी दिनांक 28 — यावर्षी राज्यात चांगला पाऊस…

You missed

error: Content is protected !!