संगमनेर महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात संपन्न
संगमनेर महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात संपन्न प्रतिनिधी — संगमनेर महाविद्यालयात ‘हिंदी दिन’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी संगमनेर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा.श्रीहरी पिंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सदरकार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड हे अध्यक्ष स्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ.सुनिल चव्हाण यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय व स्वागत डॉ.सचिन कदम यांनी केले. हिंदी दिना विषयी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. श्रीहरी पिंगळे म्हणाले की, हिंदी भाषा ही देशाला एकात्मतेच्या धाग्याने बांधणारी समृद्ध भाषा आहे. हिंदी भाषा ही केवळ भाषा नसून…
प्रसिद्ध रंधा धबधबा येथील घोरपडा देवी मंदिरात चोरी करणारे जेरबंद !
प्रसिद्ध रंधा धबधबा येथील घोरपडा देवी मंदिरात चोरी करणारे जेरबंद ! राजुर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांना पकडले प्रतिनिधी– संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भंडारदरा येथील रंधा धबधब्या जवळील…
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कारांचे २३ सप्टेंबर रोजी वितरण !
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कारांचे २३ सप्टेंबर रोजी वितरण ! तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी प्रतिनिधी — ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब…
भविष्यात महाविद्यालयांचे मूल्यांकन हे संख्येवर नाही तर गुणवत्तेच्या आधारावर होणार — डॉ. भूषण पटवर्धन
भविष्यात महाविद्यालयांचे मूल्यांकन हे संख्येवर नाही तर गुणवत्तेच्या आधारावर होणार — डॉ. भूषण पटवर्धन संगमनेर दि. (सा.वा.) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी (NEP 2020) करत असताना, निश्चितच आनंद…
संगमनेर साखर कारखान्याच्या चेअरमन समोरच माजी जिल्हा परिषद सदस्याला मारहाण !
संगमनेर साखर कारखान्याच्या चेअरमन समोरच माजी जिल्हा परिषद सदस्याला मारहाण ! प्रतिनिधी — जून्या वादातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत यांना आज दोन महिलांसह चौघांनी मारहाण केली.…
अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा अन्यथा कायदेशीर कारवाई — तहसीलदार
अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा अन्यथा कायदेशीर कारवाई — तहसीलदार संगमनेर दि. (सा.वा.) राज्य सरकारने गरजू आणि योग्य लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी अपात्र रेशन कार्ड धारक आणि उच्च गटातील…
खेळामधूनही करिअरच्या अनेक संधी – आमदार थोरात
खेळामधूनही करिअरच्या अनेक संधी – आमदार थोरात अमृतवाहिनीतील राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत पुरुष गटात पुणे प्रथम तर महिला गटात भंडारा प्रथम प्रतिनिधी — सुदृढ व निरोगी शरीर आणि निकोप मन यासाठी…
अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा — पद्मश्री राहीबाई पोपेरे
अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा — पद्मश्री राहीबाई पोपेरे प्रतिनिधी — अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने व अद्यापही पाऊस सुरू असल्याने खरिपाची सर्वच पिके…
एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल बनतेय अत्याधुनिक दंतोपचाराचे केंद्र !
एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल बनतेय अत्याधुनिक दंतोपचाराचे केंद्र ! प्रतिनिधी — इन्स्टीट्युट ऑफ डेंटल सायन्स ॲण्ड रिसर्च सेंटर व हॉस्पिटलमध्ये (एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल) सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीने दंतोपचार केले जात आहेत. त्यामुळे…
पाच लाख रुपयांसाठी सुनेचा छळ करून केला गर्भपात ; तिचा मृतदेह आढळला विहिरीत !
पाच लाख रुपयांसाठी सुनेचा छळ करून केला गर्भपात ; तिचा मृतदेह आढळला विहिरीत ! पती व सासूला अटक.. प्रतिनिधी — सून तिच्या माहेरावरून घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये आणत…
