Breaking News

शेरणखेलमध्ये बेकायदेशीर गौणखनिज उत्खननाचा गंभीर आरोप — महसूल अधिकाऱ्यांसह सरपंचाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार अहिल्यानगर पोलिसांची गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम ; रेकॉर्डवरील २२० आरोपींचे समुपदेशन गोळीबार प्रकरणातील आणखी एक आरोपी अटकेत — LCB ची कारवाई  वाळूच्या अवैध वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई — 25 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी ताब्यात, दोघे फरार मालुंजे गोळीबार प्रकरण :  ‘त्या’ व्हायरल ऑडिओने खळबळ !….संगमनेरच्या गौण खनिजाच्या काळ्या साम्राज्याचा ‘बाप’ कोण ? — मुरूम उत्खननाच्या वर्चस्वाच्या वादातून एकमेकांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या…

संगमनेरात राज्य विमा योजनेचे कार्यालय होणे गरजेचे – मनिष मालपाणी

संगमनेरात राज्य विमा योजनेचे कार्यालय होणे गरजेचे – मनिष मालपाणी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अधिकार्‍यांकडे मागणी प्रतिनिधी — केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी)…

संगमनेरात पोलिसाच्या दोन दुचाकी जाळल्या !

संगमनेरात पोलिसाच्या दोन दुचाकी जाळल्या ! पोलीस नेमके करतात काय ? प्रतिनिधी — संगमनेर शहरात दुचाकी आणि चार चाकी वाहने जाळण्याचे प्रकार वाढीस लागले असून दस्तूर खुद्द पोलीस देखील यातून…

संगमनेर बस स्थानकात पोलीस चौकी सुरू करावी ;  मनसेची मागणी

संगमनेर बस स्थानकात पोलीस चौकी सुरू करावी ;  मनसेची मागणी प्रतिनिधी — संगमनेर शहरातील बस स्थानकामध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. खिसे कापू , पाकीटमार, साखळी चोर असे प्रकार घडत…

बस स्थानकासमोरच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली !

बस स्थानकासमोरच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली ! रिकामटेकड्या शहर सेवकांचा दबाव आणण्याचा प्रयत्न प्रतिनिधी — गेल्या दोन दिवसापासून संगमनेर बस स्थानक समोर रस्त्यावर असलेले अतिक्रमण नगरपालिकेने हटवले आहे. मंगळवारपासून सलग ही…

“दप्तर घ्या… बकऱ्या द्या !”

“दप्तर घ्या… बकऱ्या द्या !” ईडी सरकारच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — शिंदे सरकारने राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा धडाका लावला आहे. शिक्षणापासून हजारो…

चार मुलांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी : आमदार डॉ. सुधीर तांबे

चार मुलांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी : आमदार डॉ. सुधीर तांबे बर्डे कुटुंबियांचे केले सांत्वन; सर्वतोपरी मदत करणार प्रतिनिधी — चार मुलांचा मृत्यू होणे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या कुटुंबावर…

शिंदे गटाला मला रॉयल्टी द्यावी लागेल — आमदार बाळासाहेब थोरात

तर…मला रॉयल्टी द्यावी लागेल — आमदार बाळासाहेब थोरात संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव निवडणूक आयोगाकडून मिळाले. तर ठाकरे गटाला शिवसेना…

दिवाळीत एसटीचा संप ?

दिवाळीत एसटीचा संप ? संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — एस टी महामंडळातील अधिकारी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने या आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे समजते. त्या मुळे दिवाळीत पुन्हा एकदा एसटी…

संगमनेर शहरातील नियमबाह्य रुग्णालयात रुग्णांची लूट !

संगमनेर शहरातील नियमबाह्य रुग्णालयात रुग्णांची लूट ! रुग्णालयांची बांधकामे बेकायदेशीर ; राष्ट्रीय छावा संघटनेचे उपोषण सुरू प्रतिनिधी — संगमनेर शहरातील बहुतांश रुग्णालयांमधून अव्वाच्या सव्वा बिले देऊन रुग्णांची लुटमार केली जाते.…

मारुतीची गदा चोरली !

मारुतीची गदा चोरली ! प्रतिनिधी — मंदिरातून दानपेट्या चोरण्याच्या घटना सर्वश्रूत आहेत. मात्र मारुतीची गदा चोरन्याचा प्रताप एका चोरट्याने केल्याचे उघड झाले आहे. हनुमान मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतले. मंदिराला…

error: Content is protected !!