अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत अशोक इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करावा !…. संगमनेर नगरपालिका प्रशासनाचे पोलिसांना पत्र — विनापरवाना बेकायदेशीरपणे बांधले पाच मजले
अवैध बांधकाम प्रकरणी अनिकेत अशोक इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करावा ! संगमनेर नगरपालिका प्रशासनाचे पोलिसांना पत्र विनापरवाना बेकायदेशीरपणे बांधले पाच मजले संगमनेर | प्रतिनिधी – संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीत सुकेवाडी रोडला…
