गॅस सिलिंडर वेळेत द्या, ग्राहकांच्या समस्या त्वरित सोडवा — जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे
गॅस सिलिंडर वेळेत द्या, ग्राहकांच्या समस्या त्वरित सोडवा – जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर गॅस सिलिंडर नोंदणी आणि वितरणाबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. वितरकांनी…
