भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार करा — पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील
भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार करा — पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर — अहिल्यानगर, दि. ५ : भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त महोत्सवाचा सर्व विभागांनी…
