अवैधरित्या फ्लेक्स आणि बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कारवाई नाही !
अवैधरित्या फ्लेक्स आणि बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कारवाई नाही ! संगमनेर नगरपालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…. संगमनेर प्रतिनिधी दिनांक 11 संगमनेर शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी नगरपालिकेच्या सार्वजनिक जागांवर विविध राजकीय…
