भारतीय सैन्यदलाची कामगिरी प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानास्पद – बाळासाहेब थोरात
भारतीय सैन्यदलाची कामगिरी प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानास्पद – बाळासाहेब थोरात संगमनेर प्रतिनिधी दि. 7 आतंकवाद हा मानवता धर्मासाठी सर्वात मोठा धोका असून संपूर्ण जगातील आतंकवाद हा संपलाच पाहिजे. पहेलगाम मध्ये निरापराध…
