श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनी समुपदेशन कार्यक्रम
श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनी समुपदेशन कार्यक्रम प्रतिनिधी — मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण योग्य पद्धतीने केला पाहिजे.निसर्गाने आपल्याला ज्या पद्धतीने घडवले आहे तसेच स्वतःला स्वीकारा.त्यातूनच तुम्हाला खऱ्या यशाचा मार्ग सापडेल. असे…
