‘त्या’ उपोषणकर्त्या कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागला…
‘त्या’ उपोषणकर्त्या कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागला… संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका प्रतिनिधी — वहिवाटिस बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी अडीच वर्षाच्या बालकासह संपूर्ण कुटुंबाचे संगमनेर प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू…
