पालकमंत्रीच राहा ; मालक बनू नका ! आमदार बाळासाहेब थोरात यांची पालकमंत्री विखे पाटील यांच्यावर जहरी टीका…
पालकमंत्रीच राहा ; मालक बनू नका ! आमदार बाळासाहेब थोरात यांची पालकमंत्री विखे पाटील यांच्यावर जहरी टीका… टँकरच्या संख्येवरून दुष्काळाचे मोजमाप करणार्या पालकमंत्र्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते.…
