पालकत्व कसे निभवायचे आंम्हाला कळते, काही गोष्टी आमच्यकडून शिका — महसूल मंत्री विखे पाटील
पालकत्व कसे निभवायचे आंम्हाला कळते, काही गोष्टी आमच्यकडून शिका — महसूल मंत्री विखे पाटील संगमनेर तालुक्यात कोणत्याही कामाला चिठ्ठीची गरज भासणार नाही. दलालांच्या ताब्यात गेलेला तालुका आता सामान्य लोकांच्या…
