वडसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर तालुक्यात ११११ वडवृक्षाचे रोपण
वडसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर तालुक्यात ११११ वडवृक्षाचे रोपण दंडकारण्य अभियान ! प्रतिनिधी — दंडकारण्य अभियान अंतर्गत वडसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये अकराशे अकरा वडवृक्षांचे रोपण करण्यात आले असून स्वच्छता,…
