मैत्रिणीकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळविले !
मैत्रिणीकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळविले ! शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल प्रतिनिधी — मैत्रिणीकडे जाते असे सांगून घराबाहेर गेलेल्या मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा प्रकार…
