राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा संघ उपविजेता !
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा संघ उपविजेता ! संगमनेर दि. 4 पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराच्या स्पोर्ट्स कराटे असोसिएशनने उपविजेतेपद पटकावले. देशभरातील साडेबाराशेहून…
