नांदूर खंदरमाळच्या शेतकर्यांचा घारगाव महावितरण उपकेंद्रावर मोर्चा !
नांदूर खंदरमाळच्या शेतकर्यांचा घारगाव महावितरण उपकेंद्रावर मोर्चा ! वीज पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरण अधिकार्यांचे शेतकर्यांना आश्वासन प्रतिनिधी — संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळसह परिसरातील शेतकर्यांची पिके वीजेअभावी जळू लागली आहेत.…
