संगमनेर शहरात अनियमित, विस्कळीत पाणीपुरवठा !
संगमनेर शहरात अनियमित, विस्कळीत पाणीपुरवठा ! नगरपरिषदेत नागरिकांचे ठिय्या आंदोलन ; प्रशासनाच्या कामाचे निघाले वाभाडे संगमनेर प्रतिनिधी – सुरक्षित सुसंस्कृत व वैभवशाली असलेल्या संगमनेर शहरामध्ये प्रशासकीयराज मध्ये मोठ्या प्रमाणात समस्या…
