उद्या शुक्रवार दिनांक 24 मे रोजी…. सर्वपक्षीय निळवंडे धरण चाक बंद आंदोलन !
उद्या शुक्रवार दिनांक 24 मे रोजी…. सर्वपक्षीय निळवंडे धरण चाक बंद आंदोलन ! प्रवरा व निळवंडे कालव्यांमधून सोडलेले पाणी बंद करण्याची मागणी… प्रतिनिधी — अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे जलाशयातून…
