“त्या” मोठ्या हॉस्पिटल जवळच्या जागेचे कचरा डम्पिंग ग्राउंड झाले !

“त्या” मोठ्या हॉस्पिटल जवळच्या जागेचे कचरा डम्पिंग ग्राउंड झाले ! थातूरमातूर साफसफाईचा दिखावा !! प्रतिनिधी — संगमनेर शहराला अगदी खेटूनच असलेल्या गुंजाळवाडी रोडच्या सुरुवातीला एका मोठ्या हॉस्पिटलच्या जवळच रस्त्यावर मोठी…

खासदार सुजय विखे यांची महसूल खात्यात ढवळाढवळ 

खासदार सुजय विखे यांची महसूल खात्यात ढवळाढवळ  ….तर अधिकाऱ्याची एका दिवसात बदली करू प्रतिनिधी — राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत. मात्र खासदार सुजय विखे हे त्यांच्या खात्यात…

“तिन्हीसांजा”

“तिन्हीसांजा” जागतिक पुरस्कार विजेता, नक्की बघावा असा चित्रपट ! तिन्हीसांजेच्या वेळेला अत्यंत शुभ आणि चांगलेच बोलावे, अपशब्द अजिबात बोलू नयेत असे संस्कार भारतीय कुटुंबात नक्कीच झालेले असतात. अदृश्य शक्ती किंवा…

विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा पुरस्कार प्रेरणादायी — रोहिणी गुट्टे

विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा पुरस्कार प्रेरणादायी — रोहिणी गुट्टे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समितीचा गुणगौरव सोहळा प्रतिनिधी — विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या व समर्पित वृत्तीने समाज घडविणाऱ्या…

समाजसेवेचा वसा कायम ठेवणार — विक्रम नवले

समाजसेवेचा वसा कायम ठेवणार — विक्रम नवले  प्रतिनिधी — अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेला विजय हा जबाबदारीची जाणीव करून देतो. हा विजय आमच्यावर विश्वास टाकणार्‍या सर्वांना समर्पित करतो. पुढील वाटचाल…

पोलीस असलेली पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासामुळे पतीची आत्महत्या !

पोलीस असलेली पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासामुळे पतीची आत्महत्या ! प्रतिनिधी — पोलीस असलेल्या पत्नीचे असलेले प्रेमसंबध गावात कळाल्याने बदनामी झाली. तसेच पत्नी व तिच्या प्रियकराने वेळोवेळी दिलेल्या त्रासामुळे अकोले…

समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी संवाद !

समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी संवाद ! एकविरा फाउंडेशन चा उपक्रम प्रतिनिधी — एकविरा फाउंडेशनच्या वतीने समाजातील विविध घटकांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा समाजासमोर आणण्यासाठी त्यांच्या मुलाखतीचा…

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाचे शांतीदूत – आमदार डॉ.सुधीर तांबे

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाचे शांतीदूत – आमदार डॉ.सुधीर तांबे काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी प्रतिनिधी — सत्य,अहिंसा व त्यागाची शिकवण देणारे भारताचे राष्ट्रपिता…

मराठा सेवा संघाचा मराठा जनसंवाद दौरा उत्साहात संपन्न !

मराठा सेवा संघाचा मराठा जनसंवाद दौरा उत्साहात संपन्न ! प्रतिनिधी — महिलांनी कोणत्याही कामाची लाज न बाळगता विविध व्यवसायात पारंगत झाले पाहिजे.विशेषतः सक्षम होऊन आपल्या पायावर उभे राहण्यासाठी विज्ञानवादी विचारसरणी…

गुंजाळवाडी रोडला मोठ्या हॉस्पिटल शेजारी कचऱ्याचे ढीग !

गुंजाळवाडी रोडला मोठ्या हॉस्पिटल शेजारी कचऱ्याचे ढीग ! स्वच्छ, सुंदर व हरित संगमनेर ची ऐशी तैशी प्रतिनिधी — स्वच्छ व सुंदर संगमनेर, हरित संगमनेर ही महत्त्वाकांक्षी योजना संगमनेर शहरात राबवण्यासाठी…

error: Content is protected !!