Breaking News

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आरोग्य शिबिरात २५७ महिलांची कॅन्सरसह विविध मोफत तपासणी — एकविरा फाउंडेशन व एसएमबीटीच्या सहकार्यातून महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर पेमगिरी महावटवृक्षाच्या सानिध्यात महिला सन्मानासह पर्यावरणाचा संदेश — नीलम खताळ यांची उपस्थिती ; फळझाडांच्या दोन हजार रोपांचे वाटप संगमनेर उपविभागातील आठ जण जिल्ह्यातून तडीपार ! वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ११०० वटवृक्षांचे रोपण — दंडकारण्य अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम ; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग गोवंश कत्तलखान्यावर एलसीबीचा छापा ! — ३ आरोपी जेरबंद २३० किलो गोमांसासह ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त मुख्य सूत्रधार फरार

रतनवाडीत राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर उत्साहात पार पडले !

रतनवाडीत राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर उत्साहात पार पडले ! प्रतिनिधी  — सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉ. डी.वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी  यांच्या संयुक्त विद्यमाने…

पालकमंत्री विखे पाटलांसाठी संगमनेरात प्रशासन – पोलिसांची दडपशाही सुरू !

पालकमंत्री विखे पाटलांसाठी संगमनेरात प्रशासन – पोलिसांची दडपशाही सुरू !  प्रतिनिधी — राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री आणि पालकमंत्री झाल्यापासून संगमनेर तालुक्यातील माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांवर…

सफायर आयडॉल मंचावर अवतरले गायक कलावंत !

सफायर आयडॉल मंचावर अवतरले गायक कलावंत ! प्रतिनिधी —  संगमनेर पंचक्रोशीतील ८ वर्षांपासून ते ७० वयोगटांतील गायक कलावंतांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करीत लायन्स सफायरच्या वतीने आयोजित गायन स्पर्धेत रंगत…

सावकारांकडून छळ ;  स्वेच्छा मरणाची  जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी

सावकारांकडून छळ ;  स्वेच्छा मरणाची  जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी पोलीस उपनिरीक्षकाची पिडित दांपत्याला धमकी ! सावकारांच्या घरावर छापा…   दरम्यान या प्रकरणी तक्रारदार दांपत्यावर या सावकारांकडून घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक…

महिलांच्या उत्कर्षासाठी ‘लखपती दीदी’ योजना — शालिनीताई विखे पाटील

महिलांच्या उत्कर्षासाठी ‘लखपती दीदी’ योजना — शालिनीताई विखे पाटील जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून ४० हजार महिलांच्‍या बचत गटांचे संघटन प्रतिनिधी — जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून ४० हजार महिलांच्‍या बचत गटांचे संघटन तयार…

संगमनेर शहरातील गटारींचे पाणी म्हाळूंगी नदी पात्रात सोडणे थांबवा !

संगमनेर शहरातील गटारींचे पाणी म्हाळूंगी नदी पात्रात सोडणे थांबवा ! कृती समितीची मागणी प्रतिनिधी — संगमनेर शहरातून वाहणाऱ्या प्रवरा आणि म्हाळूंगी नदीतील मुख्य प्रवाहात गावातले आणि ग्रामीण भागातले सांडपाणी मिश्रित…

सराईत गुन्हेगार रवींद्र ऊर्फ बंटी साहेबराव ऊर्फ आबासाहेब मदने स्थानबद्ध !

सराईत गुन्हेगार रवींद्र ऊर्फ बंटी साहेबराव ऊर्फ आबासाहेब मदने स्थानबद्ध ! प्रतिनिधी — अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सराईत गुन्हेगार बंटी मदने यास नाशिक कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असल्याची…

वडगाव पान मध्ये दुकान फोडून देशी दारू चोरली !

वडगाव पान मध्ये दुकान फोडून देशी दारू चोरली ! चोरट्यांनी केली बॉबी संत्रा ची लयलूट… प्रतिनिधी — संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव पान गावाच्या शिवारातील चोऱ्या, घर फोडण्याचे सत्र…

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर एक लाख रुपये लुटले !

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर एक लाख रुपये लुटले ! प्रतिनिधी — वेश्याव्यवसाय आणि जुगार, मटका व इतर अवैध धंद्यांनी सातत्याने बदनाम झालेले घारगाव पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले…

संगमनेर शहरात महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र पळवले !

संगमनेर शहरात महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र पळवले ! प्रतिनिधी — घरफोड्या, बस स्थानकावरील होणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोऱ्या, पाकीट माऱ्या, रोजच्या मोटरसायकल चोरी सर्व प्रकारांनी आणि चोरट्यांनी संगमनेर शहरात धुमाकूळ घातलेला…

error: Content is protected !!