Breaking News

दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा महोत्सवाच्या २५ कोटींच्या निविदेला काँग्रेसचा विरोध ! उत्सवापेक्षा शेतकऱ्यांच्या सिंचनाला आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे आधुनिक मत्स्यपालन व्यवसायाची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती ; जोर्वे येथील प्रकल्पाला कृषी विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट संगमनेर नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची पलटी : कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा अधिकृत लोकार्पण सोहळा झालाच नाही ! मग ‘त्या’ कार्यक्रमात “सीओ बाहुला” म्हणून मिरवत होते का नागरिकांचा सवाल दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या आरोग्याची काळजी ; ओझर-रहिमपूर परिसरात लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम कार्यकर्ते कोर्टाच्या चकरा मारतायत, नेत्यांच्या मात्र ‘स्वार्थाच्या पोळ्या’ भाजल्या जातायत ; संगमनेर मध्ये ‘परिवर्तनाच्या’ ठिणग्या ! सत्तेच्या मलिद्यासाठी थोरात – विखेंची सेटलमेंट !

दारु पिऊन साक्ष दिली; गुन्हा दाखल 

दारु पिऊन साक्ष दिली; गुन्हा दाखल  प्रतिनिधी — दारु पिऊन न्यायालयात साक्ष देणे साक्षीदाराला चांगलेच महागात पडले आहे. दारुच्या अंमलाखाली साक्ष देणाऱ्या साक्षीदाराविरोधात न्यायालयाच्या आदेशावरुन शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…

संगमनेर बस स्थानकात दागिन्यांची चोरी !

संगमनेर बस स्थानकात दागिन्यांची चोरी ! प्रतिनिधी — सातत्याने मोटारसायकल चोरी सुरू असतानाच संगमनेरातील चोऱ्या थांबलेल्या नाहीत. संगमनेर शहरातील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना सोन्याची माळ आणि दागिने अज्ञात चोरट्याने…

आश्वी खुर्द सोसायटीच्या आठ संचालकांचे राजीनामे ?

आश्वी खुर्द सोसायटीच्या आठ संचालकांचे राजीनामे ? प्रतिनिधी — महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आश्वी खुर्द येथील विविध सेवा सहकारी सोसायटीतील ८ संचालकांनी पदाधिकारी…

गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद

गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद प्रतिनिधी — गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणारा एक सराईत गुन्हेगार श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी गावातील एका हॉटेल जवळ येणार असल्याची गुप्त माहिती अहमदनगर स्थानिक…

अर्थसंकल्‍पातील ‘पंचामृत’ विकासाचे आणि समृध्‍दीचे – महसूल मंत्री विखे पाटील

अर्थसंकल्‍पातील ‘पंचामृत’ विकासाचे आणि समृध्‍दीचे – महसूल मंत्री विखे पाटील प्रतिनिधी — उपमुख्‍यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्‍या अर्थसंकल्‍पातील पंचामृत हे विकासाचे, सामाजिक हिताचे आणि राज्‍याला संमृध्‍दीच्‍या दिशेने नेण्‍यासाठी…

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस — डॉ. अजित नवले

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस — डॉ. अजित नवले प्रतिनिधी — सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना बगल देत सवंग लोकप्रियता आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या या घोषणा आहेत. अशी…

अर्थसंकल्प म्हणजे पंचामृताचे नाव घेऊन जनतेला दिलेला धोका आहे — आमदार बाळासाहेब थोरात 

अर्थसंकल्प म्हणजे पंचामृताचे नाव घेऊन जनतेला दिलेला धोका आहे — आमदार बाळासाहेब थोरात  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — शब्दांचे आणि आकड्यांचे फुलोरे अर्थसंकल्पात फुलविण्यात आले आहे. ज्या गोष्टी सत्यात उतरूच…

राजूर पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हाती ! 

राजूर पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हाती !   प्रतिनिधी —   जागतिक महिला दिनानिमित्त राजूर पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हाती देऊन पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी महिलांचा आगळावेगळा सन्मान केला.…

धांदरफळ खुर्द मध्ये महिला दिन उत्साहात साजरा !

धांदरफळ खुर्द मध्ये महिला दिन उत्साहात साजरा ! प्रतिनिधी — आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत व पिचकू फाऊंडेशन यांच्या संयुक्तपणे धांदरफळ खुर्द या गावात “आंतरराष्ट्रीय महिला दिन” आयोजित करण्यात आला.…

वाळू माफियांच्या तावडीतून प्रवरामाई मुक्त केल्याचे समाधान — महसूल मंत्री विखे पाटील 

वाळू माफियांच्या तावडीतून प्रवरामाई मुक्त केल्याचे समाधान — महसूल मंत्री विखे पाटील  खरी दहशत तर तुमच्‍या तालुक्‍यातच – शालिनीताई विखे पाटील प्रतिनिधी — वाळू माफीयांवरील कारवाई ही कोणाला दडपशाही वाटत…

You missed

error: Content is protected !!