Breaking News

‘ज्यांचा इतिहास-भूगोल नाही, त्यांनी सोनिया गांधींवर बोलू नये’ ; पुस्तक फाडण्याच्या प्रकारावर बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल लिफ्ट सुरक्षेचे नवे नियम लागू ; मात्र ५१९ तपासणी पदांच्या भरतीचे काय ? आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला सवाल ! आमदार अमोल खताळांनी दिखाऊपणा सोडून विकासावर लक्ष द्यावे – आनंद वर्पे — संगमनेरात ‘बॅनरबाजी’ अन् ‘श्रेयवादा’वरून पेटलं राजकारण जोर्वे गावात कृषीदूतांचे उत्साहात स्वागत ; आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती आता थेट शेताच्या बांधावर ! थोरात कृषी महाविद्यालयाचा उपक्रम… राजकीय विचार बाजूला ठेवून सोनियाजींचा जीवनप्रवास प्रत्येकाने वाचावा ! माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

श्रेय घेणाऱ्यांना कधीच पोलीस वसाहत आठवली नाही — आमदार खताळ 

श्रेय घेणाऱ्यांना कधीच पोलीस वसाहत आठवली नाही — आमदार खताळ  संगमनेर/ प्रतिनिधी — संगमनेर मतदारसंघातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न गंभीर असून, या विषयावर आपण यापुर्वी गांभीर्याने विधानसभेत आवाज…

पारनेर व सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा धुमाकूळ !

पारनेर व सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा धुमाकूळ ! गुटखा विक्री – जुगार, दारू अड्ड्यांवर एलसीबीची धडक कारवाई ; 17 गुन्हे दाखल   संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — पारनेर आणि…

अकोले पर्यटन विकास निधीत वाढ करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील 

अकोले पर्यटन विकास निधीत वाढ करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील  जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम जिल्हास्तरीय बैठक   संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  — अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील समस्या सोडवण्यासाठी…

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचा थरार !

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचा थरार ! मैदानी खेळ हे निरोगी शरीर व मनासाठी गरजेचे – माजी मंत्री थोरात संगमनेर प्रतिनिधी — अमृत संस्कृतिक मंडळाच्या वतीने काँग्रेसच्या राष्ट्रीय…

संगमनेर शहरात पोलीस वसाहतीच्या निर्मितीस मंजुरी — आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश

संगमनेर शहरात पोलीस वसाहतीच्या निर्मितीस मंजुरी — आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — संगमनेर शहरामध्ये नव्या पोलीस वसाहतीच्या निर्मितीस मंजुरी मिळाली आहे. राज्याचे…

गोवंशीय कत्तल करणाऱ्या आरोपींशी आर्थिक लागेबांधे असणाऱ्या पोलीस हवालदाराचे निलंबन !  

गोवंशीय कत्तल करणाऱ्या आरोपींशी आर्थिक लागेबांधे असणाऱ्या पोलीस हवालदाराचे निलंबन !  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — गोवंशीय अवैध कत्तलखान्यांवर अनेक वेळा आदेश देऊनही कारवाई न करता कर्तव्यात कसूर करून हलगर्जीपणा…

शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर प्रतिबंधात्मक कारवाई उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश   संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  — साईबाबा समाधी मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पिळवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.…

वरवंडी सौर प्रकल्पामुळे आश्वी पंचक्रोशी भारनियमनमुक्त होणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

वरवंडी सौर प्रकल्पामुळे आश्वी पंचक्रोशी भारनियमनमुक्त होणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  — वरवंडी येथील सौरऊर्जा प्रकल्पामुळे आश्वी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार…

दरोड्याच्या तयारीत असणारी घरफोडी करणारी टोळी संगमनेर पोलिसांनी पकडली !  

दरोड्याच्या तयारीत असणारी घरफोडी करणारी टोळी संगमनेर पोलिसांनी पकडली !  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — संगमनेर शहर आणि तालुक्यात घरफोड्या चोऱ्या करणारी टोळी दरोड्याच्या तयारीत असताना संगमनेर शहर पोलिसांनी पकडली…

अल्पवयीन मुलीचे संगमनेर मधून अपहरण करणारा आरोपी जेरबंद !

अल्पवयीन मुलीचे संगमनेर मधून अपहरण करणारा आरोपी जेरबंद !  संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — तेरा वर्षे वय असणाऱ्या अल्पवयीन मुलीचे संगमनेर शहरातून अपहरण करणारा सराईत गुन्हेगार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या…

You missed

error: Content is protected !!