मानाच्या सोमेश्वर मंडळाच्या श्री गणेशाची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात !

माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांची प्रमुख उपस्थिती

 

आज अनंत चतुर्दशी…. गणेशोत्सवाची सांगता…. गणेश विसर्जन….

संगमनेर शहराच्या मानाच्या सोमेश्वर रंगार गल्ली श्री गणेशाची पूजा, आरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.

माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, डॉक्टर जयश्री थोरात, प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी राहुल वाघ आणि सोमेश्वर गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते श्री गणेशाच्या मूर्तीची पूजा आणि आरती करून संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.

या प्रसंगाची सर्व छायाचित्रे प्रेस फोटोग्राफर काशिनाथ गोसावी यांनी टिपलेली आहेत.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!