उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आक्षेपार्ह पोस्ट… संगमनेर शिवसेना (शिंदे) शहराध्यक्षाची तडकाफडकी हकालपट्टी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आक्षेपार्ह पोस्ट… संगमनेर शिवसेना (शिंदे) शहराध्यक्षाची तडकाफडकी हकालपट्टी माणुसकीला काळीमा फासणारी प्रवृत्ती ! संगमनेर | प्रतिनिधी — राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी…
